तू नसतेस तेव्हा
सगळे कसे भकास वाटते
हे जग म्हणजे नुसते वाळ्वंत भासते
सगळे कसे भकास वाटते
हे जग म्हणजे नुसते वाळ्वंत भासते
तू नसतेस तेव्हा
मन तुझ्याकडेच धाव घेते
नाहीतर तुलाच साद घालत बसते
मन तुझ्याकडेच धाव घेते
नाहीतर तुलाच साद घालत बसते
तू नसतेस तेव्हा
माझा मी कुठे उरतो?
तुझ्याच आठवणीन मध्ये हरवतो
माझा मी कुठे उरतो?
तुझ्याच आठवणीन मध्ये हरवतो
हे असेच किती दिवस चालणार?
तू प्रत्येक्षात कधी मूर्त होणार?
तू प्रत्येक्षात कधी मूर्त होणार?
No comments:
Post a Comment