काल मी त्याला पाहिले बर्याच वर्षानी,
आठवले सारे पुन्हा प्रखार्शाने
ते एकत्र असणे, ते बागडणे, ते फुलणे,
ते रुसणे, ते रागावणे,
मग एक मेकांना समजवत बसणे,
ते पावसात ओले चिंब होणे, गरम चहा एकाच कपात पिणे,
तो प्रेमाचा अंकुर मनात रुजणे ,
त्याचे मला हळूच जवळ घेणे, आणि मी लाजून चूर चूर होणे,
हे सारे किती छान होते, हेच काय ते सत्य,
असेच वाटत होते

कुणीतरी हाक मारली,
आग कुठे हरवलीस, स्वप्नात रंगलीस?
तो सारा भूतकाळ आणि ते एक स्वप्नाच ठरले
तो सवंगडी नियतीने परका केला
आणि
परक्याच कोणालातरी माझ्या आयुष्यात स्थान दिले!!!!!!!!!
आग कुठे हरवलीस, स्वप्नात रंगलीस?
तो सारा भूतकाळ आणि ते एक स्वप्नाच ठरले
तो सवंगडी नियतीने परका केला
आणि
परक्याच कोणालातरी माझ्या आयुष्यात स्थान दिले!!!!!!!!!
No comments:
Post a Comment