कोण कोणाच्या वाट्याला
आयुष्यभर पुरलं आहे
इथे तर प्रेम फक्त
नावा पुरतं उरलं आहे
असं मी ऐकलं आहे
सगळं क्षणभंगुर असतं
क्षणात नातं तोडलं आणि जोडलं जातं
माणसाला मोडला, मारला, वाकवला जातं
पण काही नाती ही अभेद्य असतात
आकालन शक्तीच्या पलीकडली असतात
सुखात, दुखात, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष
साथ देतात आणि
काहीच अपेक्षा न ठेवता
फक्त सोबत चालतात
सदैव आपलं चिंतन करून
प्रेमाचा, आपुलकीचा, आशीर्वादाचा
वर्षाव करत असतात
अशी नाती ही असतात
आपल्याला भेटतात
आपल्याला आजूबाजूलाच
कुठेतरी लपलेली असतात
थोड्या फार फरकाने
तुमच्या आमच्या सारखीच असतात
अशी नाती बघून
कोणी अजून ही असं म्हणेल का?
कोण कोणाच्या वाट्याला
आयुष्यभर पुरलं आहे
इथे तर प्रेम फक्त
नावा पुरता उरलं आहे
आयुष्यभर पुरलं आहे
इथे तर प्रेम फक्त
नावा पुरतं उरलं आहे
असं मी ऐकलं आहे
सगळं क्षणभंगुर असतं
क्षणात नातं तोडलं आणि जोडलं जातं
माणसाला मोडला, मारला, वाकवला जातं
पण काही नाती ही अभेद्य असतात
आकालन शक्तीच्या पलीकडली असतात
सुखात, दुखात, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष
साथ देतात आणि
काहीच अपेक्षा न ठेवता
फक्त सोबत चालतात
सदैव आपलं चिंतन करून
प्रेमाचा, आपुलकीचा, आशीर्वादाचा
वर्षाव करत असतात
अशी नाती ही असतात
आपल्याला भेटतात
आपल्याला आजूबाजूलाच
कुठेतरी लपलेली असतात
थोड्या फार फरकाने
तुमच्या आमच्या सारखीच असतात
अशी नाती बघून
कोणी अजून ही असं म्हणेल का?
कोण कोणाच्या वाट्याला
आयुष्यभर पुरलं आहे
इथे तर प्रेम फक्त
नावा पुरता उरलं आहे
No comments:
Post a Comment