रात्र फार झाली आहे
डोळे मिटत नाहीत
तुझी आठवण आली आहे
अश्रू थांबत नाहीत
हृदयाने कट्टी घेतली आहे
विचार संपत नाहीत
अंधार सगळीकडे झालाय
शरीर हलत नाही
रात्र फार सतावते
आठवण अनावर होते
रात्र अशीच जाते
सकाळ जरा शांतता आणते
डोळे मिटत नाहीत
तुझी आठवण आली आहे
अश्रू थांबत नाहीत
हृदयाने कट्टी घेतली आहे
विचार संपत नाहीत
अंधार सगळीकडे झालाय
शरीर हलत नाही
रात्र फार सतावते
आठवण अनावर होते
रात्र अशीच जाते
सकाळ जरा शांतता आणते
तुझी आठवण येत नाही
असा एकही दिवस जात नाही
आठवणी येतच असतात
गेलेले दिवस का परत येत नाहीत?
तुझी आठवण काढतच माझ्या रात्री जागणार का?
माझ्या मनातले तुला कधी कळणार का?
असा एकही दिवस जात नाही
आठवणी येतच असतात
गेलेले दिवस का परत येत नाहीत?
तुझी आठवण काढतच माझ्या रात्री जागणार का?
माझ्या मनातले तुला कधी कळणार का?
No comments:
Post a Comment