काही दिवसांपासून मला हे जाणवतंय,
आपल्यात अंतर निर्माण होताय,
तुझ्या आठवणी येत नाहीत,
पाहिल्यासारखे बोलणे ही होत नाही
आपल्यात अंतर निर्माण होताय,
तुझ्या आठवणी येत नाहीत,
पाहिल्यासारखे बोलणे ही होत नाही
तू म्हणाली होतीस, माझ्यात गुंतू नकोस,
वेडी माया लावू नकोस,
मी कदाचित तेच करतोय,
तुझ्याशिवाय एकटाच जगण्याचा प्रयत्न करतोय.
वेडी माया लावू नकोस,
मी कदाचित तेच करतोय,
तुझ्याशिवाय एकटाच जगण्याचा प्रयत्न करतोय.
ही नाती अशी का विरतात?
पाण्यासारखी का झिरपत जातात?
व्याख्या का बदलतात?
का दुरावे निर्माण होतात?
पाण्यासारखी का झिरपत जातात?
व्याख्या का बदलतात?
का दुरावे निर्माण होतात?
हे असेच घडणार असते,
तर भेटीच कशाला होतात?
का मनात प्रेम जागवून
माणसे दूर निघून जातात?
तर भेटीच कशाला होतात?
का मनात प्रेम जागवून
माणसे दूर निघून जातात?
No comments:
Post a Comment