काय हरवले?
काय गवसले?
काय शोधले?
काय सापडले?
स्वतःच्याच नादात
ह्या सार्याचे
गणित मांडायचे
राहून गेले
आयुष्य हे एक गणित असते का?
दोन अधिक दोन चारच असते का?
हे वेडे मन नेहमीच गणित चुकवते
सोप्या गोष्टी अवघड करून ठेवते
लपंडाव खेळत, आनंद लुटत, घेत
ठेच खात पुढे सरसावत असते
खरे प्रेम शोधात राहते
खूप थोड्यांना ते सापडते
बर्याच जणांचे राहूनच जाते
काय गवसले?
काय शोधले?
काय सापडले?
स्वतःच्याच नादात
ह्या सार्याचे
गणित मांडायचे
राहून गेले
आयुष्य हे एक गणित असते का?
दोन अधिक दोन चारच असते का?
हे वेडे मन नेहमीच गणित चुकवते
सोप्या गोष्टी अवघड करून ठेवते
लपंडाव खेळत, आनंद लुटत, घेत
ठेच खात पुढे सरसावत असते
खरे प्रेम शोधात राहते
खूप थोड्यांना ते सापडते
बर्याच जणांचे राहूनच जाते
No comments:
Post a Comment