असे खुपदा होते,
आपल्याला कोणीतरी आवडते,
हे त्या व्यक्तीला
सांगणेच राहून जाते.
आपल्याला कोणीतरी आवडते,
हे त्या व्यक्तीला
सांगणेच राहून जाते.
आपण पुढे चालत राहतो,
कुणीतरी बरोबर असते,
कुणीतरी मग मागेच
राहून जाते
उरतात मग फक्त आठवणी
आणि त्या व्यक्तींचे धूसर चेहरे
साद घातली तरी
आपल्यालाच आपली हाक ऐकू येते
कुणीतरी दूर जाण्याआधीच
त्या व्यक्तीला थांबवा
आठवणीवर जगण्याऐवजी
त्या व्यक्तीन बरोबरच आयुष घालवा!!!
No comments:
Post a Comment