गेले काही दिवस मला असे होतंय,
खूप अस्वस्थ आहे, विचारांचे वादळ घोन्गावतंय
मन थार्यावर नाही, कुणाच्यातरी मागे पळतंय,
हे असे करणे चांगले नाही, मला कळतंय,
तरीही मन पुन्हा पुन्हा तीच चूक करतंय,
हा प्रवास कधी थांबणार?
मनातले वादळ कधी थोपणार?
ह्या प्रश्नांची उत्तरे देणारे
कुणीतरी तिथे माझी वाट पहातंय,
दूर
कुठेतरी माझी वाट पहातंय.
खूप अस्वस्थ आहे, विचारांचे वादळ घोन्गावतंय
मन थार्यावर नाही, कुणाच्यातरी मागे पळतंय,
हे असे करणे चांगले नाही, मला कळतंय,
तरीही मन पुन्हा पुन्हा तीच चूक करतंय,
हा प्रवास कधी थांबणार?
मनातले वादळ कधी थोपणार?
ह्या प्रश्नांची उत्तरे देणारे
कुणीतरी तिथे माझी वाट पहातंय,
दूर
कुठेतरी माझी वाट पहातंय.
No comments:
Post a Comment