भेटायचे आहे एकदा तुला,
तुझ्याशी बोलायला
खूप काही सांगायला
तुझेही काही ऐकायला
कितीतरी काळ गेला लोटून,
एकमेकांशी संवाद साधून
एकमेकांना मनातले सांगून
काही क्षण असेच गप्पा एकत्र बसून.
तुझ्याशी बोलायला
खूप काही सांगायला
तुझेही काही ऐकायला
कितीतरी काळ गेला लोटून,
एकमेकांशी संवाद साधून
एकमेकांना मनातले सांगून
काही क्षण असेच गप्पा एकत्र बसून.
दरम्यान,
खूप काही घडून गेलंय,
मनात घर करून बसलंय
ते सगळे मोकळं करायचय
तुझ्या मिठीत रडायचं आहे.
मनात घर करून बसलंय
ते सगळे मोकळं करायचय
तुझ्या मिठीत रडायचं आहे.
म्हणूनच.....
No comments:
Post a Comment